माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवा श्रमात रंगभरण व निबंध स्पर्धा संपन्न
नवप्रभात NEWS
कुडाळ तालुक्यातील पिंगळी येथील सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट,पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमात इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आली..या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरुण प्रभाकर गवाणकर , माड्याचीवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सामंत सर,राणे सर, परीक्षक म्हणून अमोल गोसावी सर, डॉ.ओरसकर तसेच उमेश देसाई, बाबा गावडे, जयप्रकाश प्रभू, अरुण परब उपस्थित होते. तसेच दत्तात्रय पाटकर, दिपाली पाटकर, पुनम बिर्जे, शोभा बिर्जे, संजय बिर्जे, संदिप बिर्जे,गिंताजली बिर्जे,आर्या बिर्जे,पालक मंगेश परब, अभिषेक चव्हाण, रुपेश खडपकर, ऋतुजा खडपकर,विनायक मेस्त्री, विनिता मेस्त्री, भाग्यश्री रेवंडकर , मंगेश परब , अभिषेक पेडणेकर,वरदा पेडणेकर, सुजाता ठुंबरे, मृणाली पालव.इत्यादी उपस्थित होते.सुत्रसंचलन सुंदर मेस्त्री, प्रस्तावना संतोष सांगळे प्रमुख पाहुणे गवाणकर सरानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अध्यक्ष सुरेशदादा बिर्जे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सुमेध संदिप बिर्जे याच्या वाढदिवसा निमित्ताने लाभार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले. त्यानंतर निबंध स्पर्धेला सुरवात करण्यात आली.दुपारी स्नेह भोजनाचा आस्वाद विद्यार्थी व पालक वर्गानी घेतला. दुपार नंतर बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर आरावंदेकर साहेब , संतोष शेटगे परिक्षक अमोल गोसावी आणि अध्यक्ष उपस्थित होते. निबंध स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक कु. अथर्व ठुंबरे, द्वितीय क्रमांक हर्षदा जोशी , तृतीय क्रमांक अमोलीका पुराणिक यांनी पटकावला..मोठा गट इयत्ता आठवी ते दहावी या गटात प्रथम क्रमांक स्नेह भोजनाचा आस्वाद विद्यार्थी व पालक वर्गानी घेतला, दुपार नंतर बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर आरावंदेकर साहेब , संतोष शेटगे ,परिक्षक अमोल गोसावी आणि अध्यक्ष उपस्थित होते. निबंध स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक कु. अथर्व ठुंबरे, द्वितीय क्रमांक हर्षदा जोशी , तृतीय क्रमांक अमोलीका पुराणिक यांनी पटकावला.मोठा गट इयत्ता आठवी ते दहावी या गटात श्रावणी कोंडसकर प्रथम,वैष्णवी मांजरेकर व्दितीय,साक्षी खरुडे आणि मिताली पालव यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
Post a Comment
0 Comments