.
हुमरमळा श्री देव रामेश्वराचा १८ नोव्हेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे सोमवार दि. १८ नोव्हेंबर रोजी, वार्षिक जत्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी सकाळी, धार्मिक विधी, सायंकाळी पुराण, व पालखी, ग्रामस्थांची भजने व रात्री १ वा. चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक,व पहाटे दहीकाला, असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देसाई - गावकरी, देवस्थान सदस्य, आदीं कडुन करण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments