महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार समितीवर तुषार नाईक यांची सदस्य म्हणून निवड
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेंतर्गत निवड समितीमध्ये नव्याने समावेश करण्यात आलेल्या १२ कलाक्षेत्रांकरीता शासकीय व अशासकीय सदस्यांचा समावेश करण्याबाबतचा शासन निर्णय 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग जाहीर केला आहे यामध्ये तुषार नाईक यांच्या नावाचा समावेश आहे.
त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र व गोव्यातील विविध ठिकाणाहून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Post a Comment
0 Comments