Type Here to Get Search Results !

डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून रविंद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर . आंगणेवाडीच्या भराडी देवीचे आज आशीर्वाद घेऊन करणार प्रचाराला शुभारंभ

डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून रविंद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर . आंगणेवाडीच्या भराडी देवीचे आशीर्वाद घेऊन करणार प्रचाराला शुभारंभ

    डोंबिवली 
नवप्रभात NEWS 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर झाली आहे या पहिल्या यादीमध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून रविंद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झालेली आहे

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रविंद्र चव्हाण उद्या सोमवार २१ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाकरता येणार आहेत आंगणेवाडीच्या भराडीदेवीचे आशिर्वाद घेऊन ते आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.

रविंद्र चव्हाण आपल्या प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्रामध्ये करणार असून आपल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातही त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्यापासून होणार आहे.

Post a Comment

0 Comments