Type Here to Get Search Results !

डॉ.गुप्ता रविवारी वेंगुर्ल्यात करणार आरोग्य तपासणी

डॉ.गुप्ता रविवारी वेंगुर्लात करणार आरोग्य तपासणी

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

रविवार दि.२२ सप्टेंबर २०२४ सकाळी 11:०० वाजता डॉ. गुप्ता हे प्रजापिता ब्रम्हाकुमारी इश्वरीय विश्व विद्यालय, माणिक चौक वेंगुर्ला येथे रुग्णाची तपासणी करणार आहेत.
(मूळव्याध, संधिवात, गुडघेदुखी, ह्याड्रोसिल, कावीळ, मधुमेह, जूने आजार ) इतर आजारांची तपासणी करणार आहेत. 
रुग्णांनी खालील फोन नंबर वर नाव नोंदणी करावी.
०२३६६-२६२७५४
९४२२८७०६८२, ९४२३३०२११५

Post a Comment

0 Comments