वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात अझरुद्दीन उगारे यांची क्ष-किरण तंत्रज्ञ म्हणून नेमणूक
रुग्णांची गैरसोय थांबणार....
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
गेल्या बऱ्याच कालावधीपासून वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात क्ष-किरण तंत्रज्ञ नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत होती . परंतु आता क्ष-किरण तंत्रज्ञ म्हणून अझरुद्दीन उगारे हे रुजू झाले असून रुग्णांची रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून दररोज X ray तपासणी होणार आहे.अशी माहिती उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदीप सावंत यांनी दिली.
Post a Comment
0 Comments