वेंगुर्ले हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका श्यामलता विनायक परब यांचे निधन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ला-परबवाडा येथील रहिवासी, श्री देवी सातेरी देवस्थानच्या एक नंबर मानकरी तथा वेंगुर्ला हायस्कूलच्या विद्यार्थीप्रिय निवृत्त शिक्षिका शामलता विनायक परब (८२) यांचे २४ सप्टेंबर रोजी पुणे निधन झाले. त्यांनी श्री सातेरी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी तसेच श्री सातेरी प्रासादिक संघाच्या सदस्यपदीही काम केले होते. त्यांच्या पश्चात भावजय, भाचे, चुलत भाऊ, चुलत बहिण, पुतणे असा परिवार आहे.
Post a Comment
0 Comments