लाडकी बहीण'चे अर्ज आता फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच
नवप्रभात NEWS / ओरोस
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत यापुढे फक्त अंगणवाडी केंद्रांमध्येच अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
शासनाने यापूर्वी काढलेल्या आदेशानुसार ११ प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यासाठी प्राधिकृत केले होते. मात्र, यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फतच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
Post a Comment
0 Comments