Type Here to Get Search Results !

बदलापूरमधील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात त्या नराधमांवर कारवाईची मागणी


बदलापूरमधील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात त्या नराधमांवर कारवाईची मागणी

   योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 


लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निच्छेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार वेंगुर्ले शहर कार्यालयात नम्रता कुबल , नितीन कुबल, साहिल भैरट, साक्षी शिंदे, कश्मीरा मांजरेकर, महिमा तावडे, साहिल गोहर आदींनी उपस्थित राहून काळ्या फिती बांधून सदर घटनेतील आरोपी नराधमांवर कारवाई करून पीडित मुलींना न्याय द्यावा ही मागणी लावून धरली आहे.

Post a Comment

0 Comments