चिपळूण कामथे येथील भीषण अपघातात वेंगुर्लेतील दोन तरुणांचा मृत्यू
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
मुंबई गोवा महामार्गवर चिपळूण कामथे येथे आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात वेंगुर्ल्यातील दोन तरुणाचा जागीच मृत्यू
रस्त्यालगत उद्या असलेल्या 22 चाकी कंटेनरला मुंबईहून वेंगुर्ला कडे येणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. यामध्ये टेंपोतील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कु. ऋत्विक शिरोडकर वय २४ भटवाडी वेंगुर्ला आणि, रामकृष्ण शेणई वय २८ परबवाडा वेंगुर्ला अशी दोघांची नावे आहेत. ही दीर्घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच वेंगुर्ले शहरासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment
0 Comments