Type Here to Get Search Results !

गणित संबोध परीक्षेत श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे प्रशालेचे उज्वल यश.

गणित संबोध परीक्षेत  श्री देवी  सातेरी हायस्कूल व कै.सौ गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे प्रशालेचे उज्वल यश.

   योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत इयत्ता पाचवी मधून पंधरा विद्यार्थी बसले होते त्यातील तेरा विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ८६.६७ % लागला.  
तर इयत्ता आठवी मधून 24 विद्यार्थी परीक्षेस बसले होते ते सर्व उत्तीर्ण होऊन निकाल 100%  लागला. 
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे इयत्ता पाचवी
 प्रथम क्रमांक विभागून  
1)कु. शुभ्रा मंगेश वराडकर व 2) कु. प्रणव देवदास गावडे
द्वितीय क्रमांक कु. सिया संतोष वराडकर व कु. रामचंद्र केशव लटम तृतीय क्रमांक विभागून कु. मिताली सुरेश गोसावी कु. वेदिका निलेश गावडे, कु. चारुदत्त किशोर गवळी.
 प्रथम श्रेणी 10  विद्यार्थी द्वितीय श्रेणी 2 विद्यार्थी 
तृतीय श्रेणी 1 विद्यार्थी इयत्ता आठवी प्रथम क्रमांक कुमार गुरुराज दयानंद शेणवी ९८ गुण  द्वितीय क्रमांक कुमारी मानसी मोहन वराडकर 92 गुण तृतीय क्रमांक विभागून कुमारी कनिष्ठा संजय परब व कुमारी मृण्मयी अशोक पाताडे 82 गुणव  विशेष प्राविण्य 7 विद्यार्थी प्रथम श्रेणी आठ विद्यार्थी द्वितीय श्रेणी 7 विद्यार्थी तृतीय श्रेणी 2 विद्यार्थी 
सर्व विद्यार्थ्यांना गणित शिक्षिका सौ.सुजाता महेंद्र नाईक मॅडम व सौ ओवी प्रितम पवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक समिती वेतोरेचे सर्व पदाधिकारी व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ व सर्व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments