जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन 2024-25 करिता शाळा वर्ग खोली दुरुस्ती करणे या योजनेमधून तेंडोली आवेरावाडी शाळेला सात लाख रुपये मंजूर
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
यासाठी आवेरावाडी तील ग्रामस्थ प्रसाद सातार्डेकर, आनंद सातार्डेकर, राकेश सातार्डेकर, दीपक वराडकर, प्रशांत धुरी, विनायक मुनणकर, एकनाथ पालकर, अंकुश सातार्डेकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेशजी राणे यांची भेट घेऊन शाळा दुरुस्तीची मागणी केली होती.
कुडाळ भाजप तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, मा.सरपंच मंगेश प्रभू यांच्या प्रयत्नानंतर पालकमंत्री यांनी सात लाख रुपये निधी मंजूर केल्याने पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Post a Comment
0 Comments