१२ फेब्रुवारीला होणार रक्तदान शिबिर ; लेखक गंगाराम गवाणकर लिखित दोन अंकी संगीत नाटक "विठ्ठल विठ्ठल" होणार..
कणकवली / पंढरीनाथ गुरव
कलमठ-बिडयेवाडी ओम साई देवस्थान कमिटी यांच्यावतीने १२ व १३ फेब्रुवारी २०२४ रोजी धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
१२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वा. : रक्तदान शिबिर,सायं. ४ ते ६ पर्यंत : लहान मुलांचे मजेदार कार्यक्रम,सायं. ६ वा. : खेळ पैठणीचा,त्यानंतर ओम साई देवस्थान प्रस्तुत खेळ पैठणीचा सुत्रसंचालक : बाळू वालावलकर(सिंधुदुर्गचे लाडके भावोजी ),संपर्क सौ. धनश्री मेस्त्री ९७३००४६७२८,सौ. सारिका पुजारे ९०४९१४०१४९,सौ. मिताली वाळके ९७३०९३८३८८ यांच्याशी साधावा.तसेच रात्री ९ वा. : दोन अंकी संगीत नाटक "विठ्ठल विठ्ठल"लेखक : श्री. गंगाराम गवाणकर हे कार्यक्रम होणार आहेत.
१३ फेब्रुवारी २०२४ रोजी गणेश जयंती निमित्त सकाळी ७ वा : श्री चरणी अभिषेक पुजा,सकाळी ९ वा. : सत्यनारायण महापुजा,दुपारी १२ वा. : महाआरती, तिर्थप्रसाद,दुपारी १ वा. : महाप्रसाद,सायं. ४ वा. : सुस्वर भजने,सायं. ५ वा. : हळदी कुंकू,सायं. ६ वा. : लकी ड्रॉ सोडत,सायं. ७ वा. : भजन दिव्या महीला भजन मंडळ जानवली,रात्री ९ नंतर : रेकॉर्ड डान्स होणार आहेत, तरी या धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन ओम साई देवस्थान कमिटी, कलमठ-बिडयेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ,शिरोडा,बांदा, कसाल, ओरोस, येथे
प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments