Type Here to Get Search Results !

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा रद्द झालेला दौरा आता २१ फेब्रुवारीला

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा रद्द झालेला दौरा आता २१ फेब्रुवारीला 

कणकवली / पंढरीनाथ गुरव

         शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचे निधन झाल्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा नियोजित सिंधुदुर्ग दौरा रद्द झाला होता. आता हा  दौरा बुधवार २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला असून यावेळी ते जनता दरबार घेणार आहेत. अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी दिली आहे.


🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका पातळीवर प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments