Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले नगर परिषदेतर्फे ' शून्य कचरा हळदीकुंकू ' समारंभ


शून्य कचरा- हळदी कुंकू समारंभ

वेंगुर्ले / प्रतिनिधी 

शून्य कचरा कार्यक्रमाबाबत नागरिकांमधे जागरूकता निर्माण करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत गुरूवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी घोडेबावं गार्डन , कॅम्प येथे दुपारी ३.३० वाजता "शून्य कचरा- हळदी कुंकू समारंभ" आयोजित करण्यात आलेला आहे.

दिवसेंदिवस पर्यावरणाचे  प्रदूषण वाढत आहे .त्याचा निसर्ग तसेच मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम होत आहे .हा नैसर्गिक असमतोल निर्माण करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजेच आपण साजरे करणारे विविध सण व उत्सव. सर्वत्र लोकांमार्फत साजरा करण्यात येणाऱ्या विविध सण - उत्सवामधे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सर्व सण- उत्सव  हे पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करून प्रदूषण मुक्त कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत . याच संकल्पनेस अनुसरून  पर्यावरण पूरक शून्य कचरा कार्यक्रमाबाबत नागरिकांमधे  जागरूकता निर्माण करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत गुरूवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी घोडेबावं गार्डन , कॅम्प येथे दुपारी ३.३० वाजता "शून्य कचरा- हळदी कुंकू समारंभ" आयोजित करण्यात आलेला आहे.


🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका पातळीवर प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments