Type Here to Get Search Results !

श्री गणेशकृपा मित्रमंडळ, कलमठ, लांजेवाडी येथे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन

११ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले आहे.

 
कणकवली / पंढरीनाथ गुरव


श्री गणेशकृपा मित्रमंडळ कलमठ, लांजेवाडी यांच्यावतीने माघी गणेश जयंती उत्सव २०२४   रविवार दि.११ फेब्रुवारी सका.८.०० वा महाअभिषेक, सका.०९.०० ते दु. १२.०० मोफत आरोग्य शिबिर,  दु. १२.०० ते ०१.०० वा महाआरती, दु. ०१ ते ०३.०० वा. महाप्रसाद सायं ०६.०० ते ०७.०० वा. सुस्वर भजने, सायं o७.०० वा. महाआरती, रात्री ०९.०० वा लोकराजा सुधीर कलिंगन प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचे नाटक अजिंक्यतारा भाग २,      सोमवार दि.१२ फेब्रुवारी सका.०८.०० ते १०.०० वा   महाअभिषेक,सका.१०.०० ते १२.०० वा श्री सत्यनारायणाची महापूजा, दु.१२.०० ते ०१.०० वा महाआरती, ०१.०० ते ३.०० वा महाप्रसाद, सायं.०६.०० वा महाआरती, रात्री ०९.०० वा २०×२० डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा श्री संदीप लोके श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ, ता. देवगड विरुद्ध बुवा श्री विजय (गुंडू) सावंत श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वरदे, ता. कुडाळ .

या निमित्ताने मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७.३० ते ०८.३० वा. महाअभिषेक, सका ०८.३० ते १२.०० वा श्री सत्यविनायकाची महापूजा , दु.१२.०० ते ०१.०० वा महाआरती, दु.०१.०० ते ०३.०० वा महाप्रसाद, सायं.०६.००वा. सुस्राव्य किर्तन ह. भ. प. श्री महेंद्र पंतमिराशी वरवडे, सायं.०७.०० वा महाआरती, रात्री ०९.०० वा भव्य जिल्हास्तरीय महिला फुगडी स्पर्धा होणार आहेत.                तरी या कार्यक्रमाचा सहकुटुंब व मित्रमंडळी सह भागी होऊन तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती श्री गणेशकृपा मित्रमंडळ, कलमठ, लांजेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी 
कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ,शिरोडा,बांदा, कसाल, ओरोस, येथे
 प्रतिनिधी नेमणे आहे.
                📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील वृत्तांकन करण्याची संधी
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments