तळेरे रिक्षा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त तळेरेत
फुगड्यांची जुगलबंदी
कुडाळ / प्रतिनिधी
तळेरे रिक्षा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त
श्री गवळदेव फुगडी मंडळ बोर्डवे - सुंदरवाडी व
श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ - भैरववाडी या दोन फुगडी मंडळांच्या फुगड्यांची जुगलबंदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. 30 जानेवारी २०२४ रोजी दुपारी 3.30 वाजता जमदाडे कॉम्प्लेक्स समोर, एस. टी. स्टॅण्ड, तळेरे ता. कणकवली, येथे होणाऱ्या फुगड्यांच्या जुगलबंदी कार्यक्रमासाठी निवेदक म्हणून राजा सामंत हे उपस्थित राहणार आहेत या जुगलबंदी कार्यक्रमाचा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव भैरव जोगेश्वरी महिला फुगडी मंडळ भैरववाडी, कुडाळ च्या संचालिका सौ. निता राऊळ यांनी केले आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ,शिरोडा,बांदा, कसाल, ओरोस, येथे
प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments